पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पेन्सिलीच्या लाकडीवेष्टणाच्या आत भरलेली कंडी किंवा बत्ती.

उदाहरणे : काळ्या पेंसिलिचे शिस तयार करण्यासाठी प्रथम मृत्तिका आणि ग्रॉपाईट एकत्र दळून पाण्यात मिसळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेन्सिल के अंदर की वह रंगीन वस्तु जिससे लिखा जाता है।

लेड बनाने के लिए मिट्टी और ग्रेफाईट को एक साथ पीसकर पानी में मिलाते हैं।
लेड

Mixture of graphite with clay in different degrees of hardness. The marking substance in a pencil.

lead, pencil lead

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shis samanarthi shabd in Marathi.