सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तापमान कमी झाल्याने शरीराला जाणवणारी संवेदना.
उदाहरणे : तो थंडीने कुडकुडत होता.
समानार्थी : गारठा, गारवा, थंडी, शिळक, शिळकंबा, शिळकोप, शिळटी, शिळान, शिळावन, सर्दी, हीव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तापमान के गिरने से शरीर में होने वाली वह अनुभूति जिसमें कपड़े आदि ओढ़ने या धूप, आग, आदि तापने की इच्छा होती है।
The sensation produced by low temperatures.
स्थापित करा
शिळोपा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shilopaa samanarthi shabd in Marathi.