सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ.
उदाहरणे : मूर्तिकाराने दगड कोरून छान मूर्ती बनवली
समानार्थी : उपल, खडक, दगड, पाषाण, फत्तर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पृथ्वी के स्तर का वह कठोर पिंड या खंड जो चूने, बालू आदि के जमने से बना होता है।
A lump or mass of hard consolidated mineral matter.
अर्थ : आदल्या दिवशीचा राहिलेला.
उदाहरणे : शिळे अन्न शरीराला अपायकारक असते.
समानार्थी : शिळेपाका
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
देर का पका हुआ या एक रात पहले का पका हुआ।
अर्थ : सुखलेला किंवा वाळलेला.
उदाहरणे : देवाला शिळी फुले चढवत नाहीत.
सूखा या कुम्हलाया हुआ।
अर्थ : झाडांवरून एक किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आधी तोडला गेला आहे असा.
उदाहरणे : शिळी फळे मऊ झाली आहेत.
जो पेड़ या पौधों से एक या एक से अधिक दिन पहले तोड़ा गया हो।
Not fresh today.
स्थापित करा
शिळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shilaa samanarthi shabd in Marathi.