पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उंच ठिकाणी चढण्याचे किंवा उतरण्याचे साधन ज्यात एकानंतर एक अशी पाय ठेवण्याठी जागा असते.

उदाहरणे : शिडीवरून तो लगेच छतावर पोहचला.

समानार्थी : जीना, दादर, शिढी

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोन उभ्या लाकडांना किंवा लोखंडी सळ्यांना आडवी लाकडे वा सळ्या जोडून तयार केलेले साधन.

उदाहरणे : त्याने शिडी माळ्यावर ठेवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊँचे स्थान पर चढ़ने या उतरने का वह साधन जिसे एक स्थान से दूसरे स्थान पर ले जाया जा सकता है।

चोर ने छत पर चढ़ने के लिए बाँस की सीढ़ी का प्रयोग किया।
अधिरोहिणी, अधिश्रयणी, नसेनी, नसैनी, निसेनी, निसैनी, सीढ़ी

Steps consisting of two parallel members connected by rungs. For climbing up or down.

ladder

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shidee samanarthi shabd in Marathi.