पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिंपण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिंपण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : द्रव पदार्थाचे थेंब टाकून ओले करणे.

उदाहरणे : घर शुद्ध करण्यासाठी त्याने गोमूत्राचे शिंचन केले

समानार्थी : प्रोक्षण, सिंचन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तरल पदार्थ को छिड़कने की क्रिया।

रोगों से फसलों को बचाने के लिए दवा का छिड़काव आवश्यक है।
अभिघार, अभ्युक्षण, उक्षण, छिड़कना, छिड़काई, छिड़काव

The act of sprinkling or splashing water.

Baptized with a sprinkling of holy water.
A sparge of warm water over the malt.
sparge, sprinkle, sprinkling
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : वरून पडणार्‍या पाण्याचे खूप छोटे छोटे ठिबके.

उदाहरणे : शिडकावा होत आहे.

समानार्थी : तुषार, शिंतोडा, शिडकावा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर से गिरनेवाले जल के बहुत छोटे छींटे।

फुहार पड़ रही है।
अवश्याय, झींसी, झीसी, धूलिका, फुहार, शीकर, सीकर

A light shower that falls in some locations and not others nearby.

scattering, sprinkle, sprinkling

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिंपण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shimpan samanarthi shabd in Marathi.