सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घोडे, खेचर, गाढव इत्यादींचे लहान पोर.
उदाहरणे : हे शिंगरू फार उड्या मारते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
घोड़े, गधे, खच्चर आदि का बच्चा।
अर्थ : घोड्याचे पिल्लू.
उदाहरणे : शिंगरू घोड्याच्या जवळच उभे होते.
समानार्थी : तट्टू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घोड़े का नर बच्चा।
A young horse.
स्थापित करा
शिंगरू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shingroo samanarthi shabd in Marathi.