अर्थ : महाराणी व्हिक्टोरिया काळातील किंवा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
हे भवन व्हिक्टोरियाकालीन वास्तुकलेचे एक सुंदर उदाहरण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महारानी विक्टोरिया के काल का या उससे संबंधित।
यह भवन विक्टोरिया कालीन वास्तुकला का एक सुंदर नमूना है।Of or relating to Queen Victoria of Great Britain or to the age in which she ruled.
Victorian morals.व्हिक्टोरियाकालीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vhiktoriyaakaaleen samanarthi shabd in Marathi.