अर्थ : व्यवहारात कुशल होण्याचा गुण.
उदाहरणे :
माणसाजवळ बुद्धी आणि व्यवहारकौशल्य दोन्ही असणे गरजेचे आहे.
समानार्थी : व्यवहारकौशल्य, व्यवहारचातुर्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्यवहार कुशल होने की अवस्था या भाव।
उसकी व्यवहारिकता के हम कायल हैं।व्यवहारकुशलता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyavahaarakushlataa samanarthi shabd in Marathi.