पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यभिचारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्यभिचारी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : व्यभिचार करणारा.

उदाहरणे : गावकर्‍यांनी व्यभिचारी माणसाची गाढवावरून धिंड काढली

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : व्यभिचार करणारी.

उदाहरणे : व्यभिचारी स्त्रीला समाजात मान दिला जात नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो व्यभिचार करता हो।

आदिवासियों ने एक व्यभिचारी कर्मचारी को पकड़कर बहुत ही पीटा।
अन्यग, अन्यगामी, अय्याश, ऐयाश, कामी, कामुक, ज़िनाकार, जिनाकार, दुश्चरित, पारदारिक, बदकार, बदचलन, व्यभिचारी

जो व्यभिचार करती हो या अनेक पुरुषों से अनुचित संबंध रखने वाली।

व्यभिचारिणी स्त्री को समाज में सम्मान नहीं मिलता।
असती, इतवरी, इत्वरी, उछालछक्का, कुलटा, चरित्रहीना, चालू, छिनाल, धगड़बाज, धगड़बाज़, धगड़ी, नष्टा, व्यभिचारिणी, हरजाई

Not faithful to a spouse or lover.

Adulterous husbands and wives.
A two-timing boyfriend.
adulterous, cheating, two-timing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

व्यभिचारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyabhichaaree samanarthi shabd in Marathi.