सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नवरत्नातील एक रत्न.
उदाहरणे : त्याने अंगठीत वैदूर्य धारण केले आहे.
समानार्थी : तोरमल्ली, नीलोत्पल, लसणी, विदूरज, वैडूर्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक कीमती रत्न जिसकी गणना नौ रत्नों में होती है।
Any of various gems (as chrysoberyl or chalcedony) that reflect light when cut in a rounded shape.
स्थापित करा
वैदूर्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaidoory samanarthi shabd in Marathi.