सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भिंत, कागद इत्यादीवर काढलेली वेलाची नक्षी किंवा तर्हेतर्हेची बूट.
उदाहरणे : मंदिराच्या भिंती सुंदर वेलबुट्टीने सजवलेल्या आहेत.
समानार्थी : वेलबुटी, वेलबुट्टा, वेलबुट्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कपड़ों, दीवारों आदि पर बने बेल और बूटे।
A picture or design printed from an engraving.
स्थापित करा
वेलबूट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. velboot samanarthi shabd in Marathi.