अर्थ : एका जातीच्या वेलाची काठी, हिचा उपयोग मारण्यासाठी छडीसारखा केला जातो.
उदाहरणे :
गुरुजींनी बंड्याला वेताने बदडून काढले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A small thin branch of a tree.
stickवेत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vetr samanarthi shabd in Marathi.