अर्थ : कामाचा मोबदला म्हणून, निश्चित कालावधीनंतर, मिळणारा आर्थिक लाभ.
उदाहरणे :
तुला किती वेतन मिळते?
समानार्थी : पगार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.वेतन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vetan samanarthi shabd in Marathi.