सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इकडे तिकडे टाकणे.
उदाहरणे : पारध्याने झाडाखाली दाणे पसरले. त्याने कपाटातले कपडे विस्कटले.
समानार्थी : उचकटणे, उचकणे, उसकटणे, पसरणे, पसरवणे, विखरणे, विखुरणे
स्थापित करा
विस्कटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. viskatne samanarthi shabd in Marathi.