अर्थ : ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.
उदाहरणे :
वाहतुकीची कोंडी झाल्याने आम्हाला पोहोचायला उशीर झाला
तुम्ही तिथे पोहोचण्यात मुळीच दिरंगाई करू नका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Time during which some action is awaited.
Instant replay caused too long a delay.अर्थ : चालू किंवा होणारे काम काही वेळेकरिता थांबविण्याची क्रिया.
उदाहरणे :
अवेळी पावसामुळे कार्यक्रमात विलंब स्वाभाविक आहे.
समानार्थी : उशीर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विलंब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vilamb samanarthi shabd in Marathi.