सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या द्रवात अन्य पदार्थाचे मिसळणे.
उदाहरणे : मीठ पाण्यात विरघळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी द्रव में किसी अन्य पदार्थ का मिलना।
Pass into a solution.
अर्थ : एखाद्या द्रवात दुसरी वस्तू द्रवण्याची क्रिया.
उदाहरणे : साखरेच्या पाण्यात विरघळण्याने पाणी गोड बनते.
द्रव में किसी वस्तु के घुलने की क्रिया।
The process of going into solution.
स्थापित करा
विरघळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. viraghlane samanarthi shabd in Marathi.