अर्थ : एखाद्या वस्तूची, आयुष्याची, घराची वगैरे ठरावीक काळापर्यंत, ठरावीक रक्कम भरून घ्यावयाची सुरक्षिततेची हमी वा ठरावीक हप्ते भरून ठरावीक काळी अमुक रक्कम मिळेल अशी तजवीज.
उदाहरणे :
माधवने पाच लाखाचा विमा उतरवला
विमा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vimaa samanarthi shabd in Marathi.