सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विभागण्याची क्रिया.
उदाहरणे : नक्षत्रांची विभागणी अनेक गुणांच्या अनुरोधाने केली जाते.
समानार्थी : विभाजन
अर्थ : वाटण्याची क्रिया.
उदाहरणे : संपत्तीची वाटणी करताना त्यांनी तरतम-भाव ठेवला नाही.
समानार्थी : वाटणी, हिस्सेरशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बाँटने की क्रिया।
स्थापित करा
विभागणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vibhaagnee samanarthi shabd in Marathi.