पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विनाआहारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विनाआहारी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात काही खाल्ले जात नाही असा.

उदाहरणे : तिने विनाआहारी उपवास केला.

समानार्थी : शून्याहारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें कुछ खाया न जाय।

उसने निराहार व्रत रखा है।
अनाहार, निराहार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

विनाआहारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vinaaaahaaree samanarthi shabd in Marathi.