अर्थ : कायदे, नियम इत्यादींच्या तत्त्वांचा अभ्यास करणारा तत्त्वज्ञानातील एक विषय.
उदाहरणे :
बेन्थमने कायदेशास्त्राचेही अध्ययन केले.
समानार्थी : कायदेशास्त्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तत्वज्ञान का एक विषय जिसमें कानून, नियम आदि तत्वों का अध्ययन किया जाता हैं।
उसने विधिशास्त्र का भी अध्ययन किया है।विधिशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidhishaastra samanarthi shabd in Marathi.