अर्थ : जिला रजस्त्राव होत आहे अशी मुलगी वा बाई.
उदाहरणे :
आधीच्या काळी रजःस्वलेला स्वयंपाक घरात जाण्याची परवानगी नसे.
समानार्थी : रजःस्वला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विटाळशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vitaalshee samanarthi shabd in Marathi.