अर्थ : एखाद्या ग्रहाचे किंवा उपग्रहाचे होणारे विचलन.
उदाहरणे :
चंद्राच्या विचलनाचा परिणा पृथ्वीवर होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(खगोल-विज्ञान) मध्यमान गति का व्यतिक्रम या किसी ग्रह या उपग्रह का कक्ष से विचलन।
चंद्रमा के परिवर्तन का सीधा प्रभाव धरती पर पड़ता है।(astronomy) any perturbation of the mean motion or orbit of a planet or satellite (especially a perturbation of the earth's moon).
variationअर्थ : आपल्या स्थानावरून आजूबाजूला जाण्याची क्रिया.
उदाहरणे :
रात्री आकाश निरभ्र असल्याने चांदण्याचे विचलन सहज दिसू शकते.
समानार्थी : फिरणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of moving away in different direction from a common point.
An angle is formed by the divergence of two straight lines.विचलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vichlan samanarthi shabd in Marathi.