सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लांबी मोजण्याचे एक परिमाण.
उदाहरणे : एक गज अंदाजे तीन फुटांइतका असतो.
समानार्थी : गज, यार्ड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लंबाई नापने की एक नाप जो कपड़ों के लिए सोलह गिरह या तीन फुट और लकड़ी के लिए दो फुट की होती है।
अर्थ : आठवड्यातील प्रत्येक दिवस.
उदाहरणे : आज कोणता वार आहे?
समानार्थी : दिवस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सप्ताह का कोई दिन।
Any one of the seven days in a week.
अर्थ : नाळेचा गर्भाशयाशी जुळलेला भाग.
उदाहरणे : वारेकडून नाळेद्वारे गर्भाला पोषक द्रव्याचा पुरवठा होतो
समानार्थी : अपरा
स्थापित करा
वार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaar samanarthi shabd in Marathi.