अर्थ : उत्तर व पश्चिम यांच्यामधली दिशा (एक उपदिशा).
उदाहरणे :
अफगाणिस्तान भारताच्या वायव्येला आहे
समानार्थी : वायवी, वायव्य दिशा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उत्तर-पश्चिम का कोना या उपदिशा।
उसका घर यहाँ से उत्तर-पश्चिम में है।The compass point midway between north and west. At 315 degrees.
nor'-west, northwest, northwestward, nwअर्थ : वायूशी संबंधित.
उदाहरणे :
वायव्य माहितीनुसार मासेमार्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : उत्तर-पश्चिमचा किंवा उत्तर-पश्चिम दिशेशी संबंधित.
उदाहरणे :
ह्या क्षेत्रातील वायव्य भाग डोंगरळ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उत्तर-पश्चिम का या उत्तर-पश्चिम से संबंधित।
इस क्षेत्र का उत्तर-पश्चिमी भाग पहाड़ी है।वायव्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaayavy samanarthi shabd in Marathi.