अर्थ : एखादी गोष्ट कामास आणणे.
उदाहरणे :
निसर्गाने दिलेल्या सर्व गोष्टी योग्यरीत्या वापराव्यात.
समानार्थी : उपयोग करणे, वापरणे, हाताळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्यवहार या काम में लाना।
प्रकृति में उपलब्ध संसाधनों का सही तरह से उपयोग करो।अर्थ : एखाद्याकडून सेवा इत्यादींचा उपयोग केला जाणे.
उदाहरणे :
आमच्या संस्थेकडून पुरविण्यात येणार्या सेवेचा लोक उपयोग करतात.
समानार्थी : उपयोग करणे, वापरणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के द्वारा सेवाओं आदि का उपयोग होना या किया जाना।
हमारे द्वारा चलाई गई सेवाएँ बहुत सारे लोगों द्वारा उपयोग होती हैं।वापर करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaapar karne samanarthi shabd in Marathi.