पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वादळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वादळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : सोसाट्याचा वारा.

उदाहरणे : वादळ आल्यामुळे आमच्या परिसरातील अनेक झाडे पडली

समानार्थी : झंझावात, तुफान, वावटळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तेज़ आँधी।

कल आए झंझे में कितनी ही झोपड़ियाँ उड़ गईं।
झंझा, झंझावात

A violent weather condition with winds 64-72 knots (11 on the Beaufort scale) and precipitation and thunder and lightning.

storm, violent storm
२. नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : सोसाट्याचा वारा.

उदाहरणे : वादळ आल्यामुळे आमच्या परिसरातील अनेक झाडे पडली.

समानार्थी : झंझावात, तुफान, वावटळ

अर्थ : ज्यात प्रमाणाबाहेर वेगाने वारा वाहतो व पाऊस पडतो.

उदाहरणे : त्या वादळात खूप नुकसान झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह तेज़ आँधी जिसमें खूब धूल उड़े और पानी बरसे।

रात को आए तूफ़ान से धन और जन की काफ़ी क्षति हुई।
तूफ़ान, तूफान

A violent weather condition with winds 64-72 knots (11 on the Beaufort scale) and precipitation and thunder and lightning.

storm, violent storm
४. नाम / अवस्था

अर्थ : ज्यात बर्‍याच लोकांचा समावेश असून त्यात मोठे नुकसान होईल अशी भीषण किंवा विकट अवस्था.

उदाहरणे : सगळीकडे मंदीचे वादळ घोंगावू लागले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी भीषण या विकट अवस्था जिसमें या तो बहुत से लोग सम्मिलित हों या जिससे बहुतों को भारी हानि हो।

चारों तरफ आर्थिक मंदी का तूफ़ान आया हुआ है।
तूफ़ान, तूफान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

वादळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadal samanarthi shabd in Marathi.