सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आघातामुळे आवाज निघणे.
उदाहरणे : दहा वाजता शाळेची घंटा वाजते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
आघात लगने से या ऐसे ही शब्द होना।
Sound loudly and sonorously.
अर्थ : घड्याळाचे ठोके पडणे वा घड्याळाने वेळ दाखवणे.
उदाहरणे : चार वाजले आहेत.
घड़ी का समय बताना।
Indicate (a certain time) by striking.
अर्थ : वाद्यातून ध्वनीची निर्मिती होणे.
उदाहरणे : लग्नघरी वाजंत्री वाजत होती.
वाद्य यंत्र से शब्द उत्पन्न होना।
Perform music on (a musical instrument).
स्थापित करा
वाजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaajne samanarthi shabd in Marathi.