अर्थ : संबळ, सनई, सूर इत्यादी वाद्यसमूह.
उदाहरणे :
वाजंत्री त्या कोपर्यात जाऊ द्या.
अर्थ : वाजवण्याचे वा ध्वनी निर्माण करण्याचे एक साधन.
उदाहरणे :
साठे काकांकडे जुन्या वाद्यांचा भरपूर साठा आहे.
समानार्थी : वाजंतर, वाजंते, वाजंत्रे, वाजप, वाजांतर, वाद्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
instrument, musical instrumentवाजंत्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaajantree samanarthi shabd in Marathi.