अर्थ : एका आकाराचे कागद एका कडेला शिवून लिहिण्यासाठी वापरायचे साधन.
उदाहरणे :
त्यांच्या जुन्या घरात वंशावळी लिहिलेल्या वह्या सापडल्या.
समानार्थी : चोपडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पुस्तिका जिसमें लिखने के लिए कोरे पन्ने होते हैं।
उसने व्याख्याता के सभी महत्वपूर्ण व्याख्यानों को नोटबुक में नोट किया।A book with blank pages for recording notes or memoranda.
notebookअर्थ : अभ्यासविषयीचे लेखन करण्याची पुस्तिका.
उदाहरणे :
सर्व विद्यार्थांकडे प्रत्येक विषयाची एक एक वही असायला हवी.
समानार्थी : अभ्यास पुस्तिका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पुस्तिका जिसमें अभ्यास के लिए कुछ लिखा जाता है।
सब छात्रों के पास हर विषय की एक-एक कॉपी होनी चाहिए।A book with blank pages for recording notes or memoranda.
notebookवही व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vahee samanarthi shabd in Marathi.