अर्थ : पावसाप्रमाणे सर्वत्र, एखाद्या गोष्टीचा सडा पाडणे वा वर्षाव करणे.
उदाहरणे :
प्रमुखांच्या आगमनानंतर, संयोजकांनी फुले वर्षावली.
समानार्थी : वर्षाव करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वर्षा के जल के समान ऊपर या इधर-उधर से निरन्तर अधिक मात्रा में कोई वस्तु आदि गिराना।
छब्बीस जनवरी के दिन हेलिकाप्टर ने फूल बरसाये।वर्षावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varshaavne samanarthi shabd in Marathi.