अर्थ : चटणी इत्यादी पदार्थ पाट्यावर वाटण्यासाठी केलेला उभट वर्तुळाकार घडीव दगड.
उदाहरणे :
ती पाट्यावर वरवंट्याने हळकुंड वाटत आहे.
समानार्थी : वरवंटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वरवंट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varavant samanarthi shabd in Marathi.