अर्थ : पोटात गेलेले पदार्थ तोंडावाटे बाहेर काढण्याची क्रिया.
उदाहरणे :
डॉक्टराने विष प्यायलेल्या रुग्णाला औषध देऊन उलटी करविली.
समानार्थी : उलटी करविणे, ओकारी करविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पेट में की वस्तुओं को मुँह से बाहर निकलवाने की क्रिया।
डॉक्टर ने जहर पिये मरीज को दवा देकर उल्टी करवाई।वमन करविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaman karvine samanarthi shabd in Marathi.