अर्थ : वाडवडिलांपासून चालत आलेला किंवा वाडवडिलांपासून मिळालेला.
उदाहरणे :
त्याने वडिलोपार्जित संपत्ती गरीबांना वाटली.
समानार्थी : पैतृक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Inherited or inheritable by established rules (usually legal rules) of descent.
Ancestral home.वडिलोपार्जित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vadilopaarjit samanarthi shabd in Marathi.