अर्थ : काहीतरी वेड्यासारखे असे निरर्थक भाषण.
उदाहरणे :
मूर्ख माणसांची काम सोडून सतत बडबड चाललेली असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Nonsensical talk or writing.
applesauce, codswallop, folderol, rubbish, trash, tripe, trumpery, wish-washअर्थ : बडबडण्याची क्रिया.
उदाहरणे :
छोट्या सोनूची बडबड ऐकत रहावेसे वाटते.
समानार्थी : जल्पना, टकळी, बकबक, बडबड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A low continuous indistinct sound. Often accompanied by movement of the lips without the production of articulate speech.
murmur, murmuration, murmuring, mussitation, mutter, mutteringवटवट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vatvat samanarthi shabd in Marathi.