सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लोहार जातीचा सदस्य.
उदाहरणे : लोहार लोखंडी वस्तू बनवितो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लुहार जाति का सदस्य।
A smith who forges and shapes iron with a hammer and anvil.
अर्थ : लोखंडाच्या खिळे, कोयते इत्यादी अनेक वस्तू तयार करणारा कारागीर.
उदाहरणे : आम्ही लोहाराकडून कुदळ बनवून घेतली
स्थापित करा
लोहार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lohaar samanarthi shabd in Marathi.