अर्थ : स्वतःला वा स्वकीयांना वगळून जगात राहणारे लोक.
उदाहरणे :
सर्व जग पैशाच्या मागे धावत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सामाईक रूचि, महत्त्व राखणारा लोकांचा समुदाय.
उदाहरणे :
वाचक वर्गाला निवेदन आहे की त्यांनी वाचनालयात शांतता राखावी.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : समाजच्या मोठ्या स्तरावरील लोकांनी स्वीकारलेले किंवा मान्य केलेले.
उदाहरणे :
भारतात लोकमताच्या आधारावर सरकार निवडले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Carried on by or for the people (or citizens) at large.
The popular vote.लोक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lok samanarthi shabd in Marathi.