पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : पचनास साहाय्यकारी होणारा तोंडात स्रवणारा द्रव.

उदाहरणे : बाळाची लाळ सारखी गळत असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह से निकलने वाली पतली लसदार थूक।

माँ बार-बार बच्चे के मुँह से निकलनेवाली लार को पोंछ रही थी।
राल, लार, लाला

A clear liquid secreted into the mouth by the salivary glands and mucous glands of the mouth. Moistens the mouth and starts the digestion of starches.

saliva, spit, spittle
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : जनावरांना होणारा एक रोग.

उदाहरणे : लाळ ह्या रोगात जनावराच्या तोंडातून लाळ गळते.

समानार्थी : लाळे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपायों का एक रोग।

गाय को राल हो गया है।
राल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laal samanarthi shabd in Marathi.