सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फिकट लाल रंग असलेला.
उदाहरणे : त्याने लालसर रंगाचे कपडे घातले आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो थोड़ी लाल आभा से युक्त हो या लाली लिए हुए हो।
अर्थ : लालसर रंगाचा.
उदाहरणे : हे फळ पिकल्यावर तांबूस रंगाचे होते.
समानार्थी : तांबडसर, तांबूस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लालपन या लालिमा लिए हुए।
Of a color at the end of the color spectrum (next to orange). Resembling the color of blood or cherries or tomatoes or rubies.
स्थापित करा
लालसर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laalsar samanarthi shabd in Marathi.