सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात तरंग वा लाटा ह्या आहेत अथवा निर्माण होत आहेत असा.
उदाहरणे : तरंगयुक्त समुद्र तिला खुणावू लागला.
समानार्थी : तरंगयुक्त, लाटयुक्त, सतरंग, सलहर, सलाट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें तरंगें हों या उठ रही हों।
Rough with small waves.
स्थापित करा
लहरयुक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laharayukt samanarthi shabd in Marathi.