अर्थ : युद्धासाठी प्रशिक्षित केलेला माणसांचा समूह.
उदाहरणे :
शत्रूंचा पराभव करून भारतीय सैन्य विजयी झाले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सैन्य जेथे राहते ती जागा.
उदाहरणे :
मी अत्ताच लष्करात जातो आणि एक पेटारा घेऊन येतो
लष्कर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lashkar samanarthi shabd in Marathi.