सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : झुंजावयास लावणे.
उदाहरणे : काही लोकांना कागाळी करून लोकांना उगाच झुंजवण्यात रस असतो
समानार्थी : झुंजवणे, झुंजविणे, लढविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लड़ने का काम दूसरे से कराना।
स्थापित करा
लढवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ladhvane samanarthi shabd in Marathi.