अर्थ : चेंडूने पाडण्याकरता एकावर एक रचलेले लाकडाचे किंवा खापराचे सात वर्तुळाकार चपट्या तुकड्यांपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
रघूने अगदी वरची लगोरी नेमकी उडवली.
अर्थ : ज्यात एका गट चेंडू फेकून एकावर एक रचून ठेवलेले सात तुकडे पाडून परत लावतो व दुसरा गट त्यांना परत लावायला अडवतो तो खेळ.
उदाहरणे :
लहानपणी आम्ही लगोरी खेळत होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लगोरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lagoree samanarthi shabd in Marathi.