पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लक्सेंबर्ग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पश्चिम युरोपातील एक स्वतंत्र देश.

उदाहरणे : लक्सेंबर्गची राजधानी लक्सेंबर्गच आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तर-पश्चिमी यूरोप का एक देश।

लक्समबर्ग की राजधानी का नाम भी लक्समबर्ग ही है।
लक्ज़मबर्ग, लक्ज़मबोर्ग, लक्ज़ेमबोर्ग, लक्समबर्ग, लक्समबोर्ग, लक्सेमबोर्ग

A grand duchy (a constitutional monarchy) landlocked in northwestern Europe between France and Belgium and Germany. An international financial center.

grand duchy of luxembourg, luxembourg, luxemburg
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : लक्सेंबर्गची राजधानी असलेले शहर.

उदाहरणे : मला एका उत्सवात भाग घेण्यासाठी लक्सेंबर्ग येथे जायचे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लक्समबर्ग की राजधानी।

मुझे एक समारोह में भाग लेने के लिए लक्समबर्ग जाना है।
लक्ज़मबर्ग, लक्ज़ेमबोर्ग, लक्समबर्ग, लक्समबर्ग सिटी, लक्समबर्ग-विले, लक्समबोर्ग, लक्सेमबोर्ग

The capital and largest city of Luxembourg.

capital of luxembourg, luxembourg, luxembourg city, luxembourg-ville, luxemburg

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लक्सेंबर्ग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laksembarg samanarthi shabd in Marathi.