पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लंगडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लंगडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : आंब्याचा एक प्रकार.

उदाहरणे : त्याने फळाच्या दुकानातून दोन किलो लंगडा घेतला.

समानार्थी : लंगडा आंबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बनारसी बढ़िया आम।

उसने फल की दुकान से दो किलो लँगड़ा आम खरीदे।
लँगड़ा, लँगड़ा आम, लंगड़ा, लंगड़ा आम

Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.

mango
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहे अशा व्यक्ती.

उदाहरणे : एका लंगड्याने पर्वताचे सर्वात उंच शिखर गाठले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसका एक पैर बेकार हो गया हो या टूट गया हो।

लँगड़ा बैसाखी के सहारे चलने की कोशिश कर रहा है।
पंगा, पंगु, पंगुक, पंगुल, पङ्गु, पङ्गुक, पङ्गुल, लँगड़, लँगड़ा, लंगड़ा

Someone who is unable to walk normally because of an injury or disability to the legs or back.

cripple
३. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : लंगडा ह्या आंब्याचे झाड.

उदाहरणे : हे लंगड्याचे झाड आपोआप वाळले.

समानार्थी : लंगड्याचे झाड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लँगड़ा आम का पेड़।

यह लँगड़ा आम अपने आप सूख गया !।
लँगड़ा, लँगड़ा आम, लंगड़ा, लंगड़ा आम

Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.

mangifera indica, mango, mango tree

लंगडा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहेत असा.

उदाहरणे : ह्या नाक्यावर एक पांगळा मनुष्य रोज बसलेला असतो.

समानार्थी : अपंग, पांगळा, पांगूळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका एक पैर बेकाम हो या टूट गया हो।

लँगड़ा व्यक्ति बैसाखी के सहारे चलने की कोशिश कर रहा है।
पंगा, पंगु, पंगुक, पंगुल, पङ्गु, पङ्गुक, पङ्गुल, लँगड़, लँगड़ा, लंगड़ा, वक्रपाद

Disabled in the feet or legs.

A crippled soldier.
A game leg.
crippled, game, gimpy, halt, halting, lame
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याच्या पायात एखादा दोष किंवा विकार आहे असा.

उदाहरणे : लंगडा माणूस थोडे अंतर चालून दमला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पैर में किसी प्रकार का कष्ट, दोष या विकार होने के कारण लचककर चलता हो।

लँगड़ा रोगी थोड़ी दूर चलकर बैठ गया।
लँगड़ा, लंगड़ा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लंगडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. langdaa samanarthi shabd in Marathi.