अर्थ : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
उदाहरणे :
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याच्या प्राबल्याने अंगावर काटा उभा राहतो असा आनंद किंवा भय.
उदाहरणे :
ह्या चित्रपटाची गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something that causes you to experience a sudden intense feeling or sensation.
The thrills of space travel.रोमांच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. romaanch samanarthi shabd in Marathi.