सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका जागेवरून उपटून दुसर्या जागी लावता येईल असे लहान झाड.
उदाहरणे : आम्ही बागेत एक गुलाबाचे रोप लावले आहे
समानार्थी : रोप
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह छोटा पौधा जो एक जगह से हटाकर दूसरी जगह लगाया जाता है।
Young plant or tree grown from a seed.
अर्थ : एक प्रकारची छोटी वनस्पती.
उदाहरणे : श्यामच्या बागेच वेगवेगळ्या प्रकारची रोपे आहेत.
अर्थ : झाडाचे प्रारंभिक रूप.
उदाहरणे : पावसाळ्यात जिकडे तिकडे अनेक तऱ्हेची रोपे उगतात.
उगने वाले वृक्ष का आरंभिक रूप।
Young tree.
स्थापित करा
रोपटे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ropte samanarthi shabd in Marathi.