पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रैवत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रैवत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / पौराणिक वस्तू

अर्थ : एक पौराणिक पर्वत.

उदाहरणे : रैवतचे वर्णन महाभारतात देखील आढळते.

समानार्थी : रैवत पर्वत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौराणिक पर्वत।

रैवत का वर्णन महाभारत में भी मिलता है।
रैवत, रैवत पर्वत

A land mass that projects well above its surroundings. Higher than a hill.

mount, mountain
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक दैत्य.

उदाहरणे : रैवत हा एक बालग्रह आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक दैत्य।

रैवत एक बालग्रह है।
रैवत
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : चौदा मनुंपैकी पाचवा मनु ज्याची उत्पत्ती रेवतीपासून झाली असे मानले जाते.

उदाहरणे : एका कथेनुसार रैवत मनु हे वैवस्वत मनुचे पुत्र होते.

समानार्थी : रैवत मनु


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौदह मनुओं में से पाँचवे मनु जिनकी उत्पत्ति रेवती से मानी जाती है।

एक कथा के अनुसार वैवस्वत मनु रैवत मनु के पुत्र थे।
रैवत, रैवत मनु, रैवतमनु

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

रैवत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raivat samanarthi shabd in Marathi.