सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रेशमापासून बनवलेला.
उदाहरणे : त्याने रेशमी कपडे घातले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
रेशम का बना हुआ।
अर्थ : रेशमासारखा मऊ.
उदाहरणे : तिळाचे तेल केसाना मऊ, रेशमी बनवते.
रेशम की तरह चिकना और मुलायम।
स्थापित करा
रेशमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. reshmee samanarthi shabd in Marathi.