अर्थ : आजार्यांना ठेवून औषधोपचार केले जातात ते ठिकाण.
उदाहरणे :
गावात रुग्णालय उघडल्यामुळे गावकर्यांची सोय झाली
समानार्थी : इस्पितळ, चिकित्सालय, दवाखाना, हॉस्पिटल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्थान जहाँ रोगियों की चिकित्सा की जाती है या उन्हें दवा दी जाती है।
गाँव में एक बड़ा अस्पताल बन रहा है।A medical institution where sick or injured people are given medical or surgical care.
hospitalरुग्णालय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rugnaalay samanarthi shabd in Marathi.