अर्थ : तीन उतारूंना भाडे घेऊन वाहून नेणारे तिचाकी वाहन.
उदाहरणे :
माझी पिशवी रिक्षेत राहिली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तीन पहियों की एक यंत्रचालित सवारी गाड़ी।
आई आई टी पवई से अंधेरी जाने के लिए हमने एक रिक्शा लिया।A conveyance that transports people or objects.
vehicleअर्थ : भाडे घेऊन उतारूंना इच्छित ठिकाणी नेऊन सोडणारी, ज्याला मनुष्य ओढतो अशी दुचाकी गाडी.
उदाहरणे :
कलकत्त्यात अजूनही रिक्षा चालतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दो पहियों की सवारी गाड़ी जिसे एक आदमी पैदल ही खींचता है।
आज के वैज्ञनिक युग में भी कोलकता की सड़कों पर कुछ लोगों को रिक्शा खींचते हुए देखा जा सकता है।रिक्षा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rikshaa samanarthi shabd in Marathi.